बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) मध्ये 220 जागांसाठी भरती

बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) मध्ये 220 जागांसाठी भरती

बँक ऑफ बडोदा मध्ये 220 जागांसाठी भरती
Bank of Baroda Recruitment 2023

● पदाचे नाव, तपशील, शैक्षणिक पात्रता ●

एकूण जागा - 220


1 - झोनल सेल्स मॅनेजर - 11 जागा.

(i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) 12 वर्षे अनुभव


2 - रीजनल सेल्स मॅनेजर - 09 जागा
(i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) 08 वर्षे अनुभव


3 - असिस्टंट वाइस प्रेसिडेंट - 50 जागा.
(i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) 08 वर्षे अनुभव


4 - सिनियर मॅनेजर - 110

(i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) 05 वर्षे अनुभव


5 - मॅनेजर - 40
(i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) 02 वर्षे अनुभव


   वयाची अट

पद क्र  1 - 32 ते 48 वर्षे.

पद क्र 2 - 28 ते 45 वर्षे.

पद क्र 3 - 28 ते 45 वर्षे.

पद क्र 4 - 25 ते 37 वर्षे.

पद क्र 5 - 22 ते 35 वर्षे.

01 एप्रिल 2023 रोजी, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.


नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत


            ● फी ●

General/OBC/EWS: ₹600/-   [SC/ST/PWD/महिला: ₹100/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मे 2023, 11:59 PM पर्यंत.


अधिकृत वेबसाईट पहा

https://www.bankofbaroda.in/


Post a Comment

0 Comments