भारतीय सैन्य (Indian Army TGC) 138th टेक्निकल पदवीधर कोर्स-जानेवारी 2024

भारतीय सैन्य (Indian Army TGC) 138th टेक्निकल पदवीधर कोर्स-जानेवारी 2024

Indian Army TGC Recruitment 2023


कोर्सचे नाव - 138th टेक्निकल पदवीधर कोर्स जानेवारी 2024

एकूण जागा - 40 जागा

पदाचे नाव - TGC

● शैक्षणिक पात्रता ●

संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

वयाची अट - जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत

   फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 मे 2023, 03:00 PM पर्यंत.

 

अधिकृत वेबसाईट पहा

https://indianarmy.nic.in/


Post a Comment

0 Comments