सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये 247 जागांसाठी भरती
BSF Recruitment 2023
एकूण जागा - 247
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता
1 ) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) - 217
12 वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण) किंवा 10 वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ &TV/इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/जनरल इलेक्ट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर)
2 ) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक)
12 वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण) किंवा 10 वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ &TV/ जनरल इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रिशियन/ फिटर/ इन्फो टेक्नोलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स/ मेकॅट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर)
● शारिरीक पात्रता ●
पुरुष - उंची - 168 से. मी.,
छाती - 80-85 से. मी.
महिला - उंची 157 से. मी.
● वयाची अट ●
12 मे 2023 रोजी 18 ते 25 वर्षे, SC/ST: 05 वर्षे सूट,
OBC/ExSM: 03 वर्षे सूट.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
● फी ●
General/OBC/EWS: ₹100/-
SC/ST/ExSM: फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 मे 2023, 11:59 PM पर्यंत
लेखी परीक्षा : 04 जून 2023
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहा.