दारुगोळा कारखाना, खडकी येथे पदवीधर अप्रेंटिस पदांची भरती, AFK Recruitment 2023

 

दारुगोळा कारखाना, खडकी येथे पदवीधर अप्रेंटिस पदांची भरती
AFK Recruitment 2023

एकूण जागा - 40

पदाचे नाव, तपशील, शैक्षणिक पात्रता

1 ) BA - 05
2 ) BSc - 10
3) BCom - 10
4) BCA - 05
5) BBA - 04
6) हॉटेल मॅनेजमेंट - 02
7) इवेंट मॅनेजमेंट (BEM) - 02
8) डिजाईन - 02


शारिरीक पात्रता
संबंधित विषयात पदवी.


वयाची अट ●
08 मे 2023 रोजी किमान 14 वर्षे.


नोकरी ठिकाण : खडकी (पुणे)


फी

फी नाही.


अर्ज पाठविण्याचा पत्ता -

The General Manager, Ammunition Factory Khadki, Pune, Maharashtra, Pin-411 003


अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख :  08 मे 2023 पर्यंत.


अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहा.
https://ddpdoo.gov.in/units/AFK



Post a Comment

0 Comments