मेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘कुशल कारागीर’ पदाची भरती, Mail Motor Service Recruitment 2023

 

मेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘कुशल कारागीर’ पदाची भरती, Mail Motor Service Recruitment 2023

एकूण जागा - 10

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता -


1) मेकॅनिक (मोटर व्हेईकल) - 03

(i) संबंधित ITI किंवा 08 वी उत्तीर्ण+01 वर्षे अनुभव

(ii) अवजड वाहन चालक परवाना


उर्वरित ट्रेड: संबंधित ITI किंवा 08 वी उत्तीर्ण+01 वर्षे अनुभव

2) मोटर व्हेईकल इलेक्ट्रिशियन - 02

3) वेल्डर - 01

4) टायरमन  - 01

5) टिनस्मिथ - 01

6) पेंटर - 01

7) ब्लॅकस्मिथ - 01


वयाची अट - 

01 जुलै 2023 रोजी 18 ते 30 वर्षे.

SC/ST: 05 वर्षे सूट,

OBC: 03 वर्षे सूट.


नोकरीचे ठिकाण - मुंबई


Fee/ फी - नाही.


अर्ज पाठविण्याचा पत्ता -

The Senior Manager,

Mail Motor Service,

134-A Sudam Kalu Ahire Marg,

Worli Mumbai - 400018


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख - 

13 मे 2023, 05:00 PM पर्यंत.


अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहा.

https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx

Tags

Post a Comment

0 Comments