दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 548 जागांसाठी भरती, SECR Recruitment 2023

 

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 548 जागांसाठी भरती, SECR Recruitment 2023

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 548 जागांसाठी भरती, SECR Recruitment 2023

एकूण जागा - 548

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता - अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
(i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण 

(ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI


वयाची अट -
01 जुलै 2023 रोजी 15 ते 24 वर्षे,
SC/ST: 05 वर्षे सूट,
OBC: 03 वर्षे सूट

नोकरीचे ठिकाण -  बिलासपूर विभाग


Fee/फी - फी नाही.


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 जून 2023 11:59 पर्यंत.


 अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहा.

https://secr.indianrailways.gov.in


Tags

Post a Comment

0 Comments