फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये 74 जागांसाठी भरती, FACT Recruitment 2023


फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये 74 जागांसाठी भरती, FACT Recruitment 2023

फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये 74 जागांसाठी भरती
FACT Recruitment 2023

जाहिरात - 04/2023
एकूण जागा - 74


पदाचे नाव, तपशील, शैक्षणिक पात्रता


पद क्र. 1 - सिनियर मॅनेजर - 03
(i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/ HR किंवा समतुल्य PG पदवी /PG डिप्लोमा  (ii) 09 वर्षे अनुभव


पद क्र. 2 - ऑफिसर - 06 जागा
60% गुणांसह B.Sc (कृषी)


पद क्र. 3 - मॅनेजमेंट ट्रेनी - 27 जागा
60% गुणांसह केमिकल/इलेक्ट्रिकल/ इंस्ट्रूमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी / 60% गुणांसह मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा/CA


पद क्र. 4 - टेक्निशियन - 21 जागा

(i)B.Sc (केमिस्ट्री/इंडस्ट्रियल केमिस्ट्री) / संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) 02 वर्षे अनुभव


पद क्र. 5 - सॅनिटरी इंस्पेक्टर - 02 जागा
(i) 10 वी उत्तीर्ण
(ii) सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स   (iii) 05 वर्षे अनुभव


पद क्र. 6 - क्राफ्ट्समन - 11 जागा
 (i) 10 वी उत्तीर्ण    (ii) ITI (फिटर/मेकॅनिक/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रूमेंटेशन)     (iii) 02 वर्षे अनुभव


पद क्र. 7 - रिगर असिस्टंट - 04 जागा
(i) 10 वी उत्तीर्ण    (ii) 05 वर्षे अनुभव


वयाची अट
SC/ST:05 वर्षे सूट,
OBC: 03 वर्षे सूट

पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 26 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 26 वर्षांपर्यंत
पद क्र.4 ते 7: 35 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत


      Fee/ फी
SC/ST/PWBD/ExSM: फी नाही
पद क्र.1 ते 3: General/OBC: ₹1180/-
पद क्र.4 ते 7: General/OBC: ₹590/-


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मे 2023 पर्यंत.


अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहा.
https://fact.co.in/


Post a Comment

0 Comments