सतिश धवन स्पेस सेंटरमध्ये 94 जागांसाठी भरती, SDSC SHAR Recruitment 2023


सतिश धवन स्पेस सेंटरमध्ये 94 जागांसाठी भरती  SDSC SHAR Recruitment 2023

सतिश धवन स्पेस सेंटरमध्ये 94 जागांसाठी भरती

SDSC SHAR Recruitment 2023


एकूण जागा - 94


पदाचे नाव, तपशील

1) टेक्निकल असिस्टंट - 12 जागा
2) वैज्ञानिक सहाय्यक - 06 जागा
3) लायब्ररी असिस्टंट - 02
4) टेक्निशियन ‘बी’ - 71 जागा
5) ड्राफ्ट्समन ‘बी’ - 04


वयाची अट

16 मे 2023 रोजी,

खुला गट : 18 ते 35 वर्षे

SC/ST : 05 वर्षे सूट

OBC : 03 वर्षे सूट


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मे 2023

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहा.
https://www.shar.gov.in




Post a Comment

0 Comments