भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाच्या 242 जागांसाठी भरती Indian Navy SSC Officer Recruitment 2023

 


भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाच्या 242 जागांसाठी
इंडियन नेव्ही एसएससी ऑफिसर भरती 2023


एकूण जागा - 242


पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता
लोक सेवा कनिष्ठ अधिकारी (एसएससी)

एक्झिक्युटिव ब्रांच

१) SSC जनरल रिलिस (GS/XI) - ५० जागा
२ ) SSC एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) - १० जागा
३ ) नेव्हेल एअर प्रोसेसर ऑफिसर - २० जागा
४ ) एसएससी पायलट - २५ जागा
५ ) एसएससी लॉजिस्टिक्स - ३० जागा
) नेव्हेल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट कॅडर (एनआयएनआयसी) - 15 टक्के
शैक्षणिक पात्रता - 60% गुण बीई/बी किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम # MCA / M.Sc (IT)

अज्युकेशन ब्रांच
7) SSC अज्युकेशन - 12 जागा
शैक्षणिक पात्रता - प्रथम श्रेणी M.Sc. (गणित/ऑपरेशनल रिसर्च/फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स) किंवा 55% गुण एम (इतिहास) किंवा 60% गुण बीई/बी.टेक.

टेक्निकल ब्रांच

8) SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) - 20 जागा
9) SSC इलेक्ट्रिकल पात्रता ब्रांच (GS) - 60 जागा
शैक्षणिकता - 60% गुण बीई/बी.टेक.


वयाची अट ●

अ. क्र.1, 5, 6, 8 आणि 9: जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जुलै 2004
अ. क्र.2: जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2003
अ. क्र.3,4: जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2005
अ. क्र.7: जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2003/ 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2003
कार्य ठिकाण : संपूर्ण भारत


फी
फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख :   14 मे 2023 पर्यंत


अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहा.



Post a Comment

0 Comments