राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 141 जागांसाठी भरती, NIRDPR Recruitment 2023

राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 141 जागांसाठी भरती

राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 141 जागांसाठी भरती

NIRDPR Recruitment 2023


एकूण जागा - 141


पदाचे नाव, तपशील, शैक्षणिक पात्रता


1 ) यंग फेलो - 141 जागा.
(i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा.
(ii) MS Office मधील प्राविण्य आणि क्षमतेसह सॉफ्ट स्किल्स ऑनलाइन प्रशिक्षण आणि अहवाल.


वयाची अट
01 एप्रिल 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत.
SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.


नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत


Fee / फी
General/OBC/EWS: ₹300/-
SC/ST/PWD: फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 मे 2023


अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहा.

http://www.nirdpr.org.in

Post a Comment

0 Comments