वाशिम रोजगार मेळावा 2023

 

वाशिम रोजगार मेळावा 2023

Washim Job Fair 2023

एकूण जागा 70+

पदाचे नाव - टेक्निशियन, क्वालिटी कंट्रोल असिस्टंट, अप्रेंटिस रिक्रूटर, LIC एजंट & ऑपरेटर.

शैक्षणिक पात्रता - 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/ डिप्लोमा/ पदवीधर

नोकरी ठिकाण - औरंगाबाद आणि वाशिम

मेळाव्याची तारीख - 03 मे 2023, 11:00 AM ते 03:00 पर्यंत.

मेळाव्याचे ठिकाण - जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, वाशिम

विभाग - अमरावती विभाग


अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहा.

https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index


Post a Comment

0 Comments