राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 347 जागांसाठी भरती, NCERT Recruitment 2023

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 347 जागांसाठी भरती, NCERT Recruitment 2023
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 347 जागांसाठी भरती
NCERT Recruitment 2023


जाहिरात क्र - No. 11-4/2019-20/E.II(R-II)/Rectt(D)
एकूण जागा - 347 

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत


पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता

नॉन अकॅडमिक (सुपरिंटेंडिंग इंजिनिअर, प्रोडक्शन ऑफिसर, एडिटर, बिजनेस मॅनेजर आणि इतर पदे) B.Tech/M.Tech/M.Lib.Sc./M.L.I.Sc/MBA/12वी+डिप्लोमा/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी

वयाची अट- 22 एप्रिल 2023 रोजी, 27/30/35/40/50 वर्षांपर्यंत, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट



Fee/फी

Level 10-12: General/OBC/EWS: ₹1500/-
Level 6-7: General/OBC/EWS: ₹1200/-
Level 2-5: General/OBC/EWS: ₹1000/-


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 मे 2023  11:59 PM पर्यंत.


अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहा.



Tags